Browsing Tag

गैरसमज

Chikhali : तक्रार मागे घे म्हणत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पोलिसात दिलेली तक्रार मागे घे म्हणत एकाने विधवा महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केलं. ही घटना शनिवारी (दि.20) सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. नितीन दगडू रोकडे याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा…