Browsing Tag

गोपाळ पुट्टोल

Lonavala : शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गोपाल पुट्टोल यांचे निधन

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे माजी पुणे उपजिल्हा प्रमुख व लोणावळ्याचे माजी नगरसेवक गोपाळ आण्णा पुट्टोल यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेनेचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. लोणावळा व मावळ परिसरात शिवसेना…