Browsing Tag

गोल्ड स्मगलींग

Pune : विमानतळावरून 16 लाखांचे सोने जप्त; कस्टम अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावरून तब्बल 16 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोने पकडण्यात आले आहे. कस्टम अधिका-यांनी आज (दि.13) पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई केली. अब्दूर रहीम खातीब या प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे.…