Browsing Tag

गोळीबार

Pune : वडगाव बुद्रुक येथे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करीत गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे आज मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी दहशत माजविण्याचा दृष्टीने तीन वाहनांची तोडफोड करत गोळीबार केला.मिळालेल्या माहितीनुसार, एका गॅरेजमध्ये बसलेल्या डोक्यावर हल्ला…

Hyderabad : हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर

एमपीसी न्यूज- हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणारे चार आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना एन्काउंटरमध्ये मारले गेले.  अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना ही घटना आज (शुक्रवार)…

Kothrud : भरदिवसा गोळीबार करून सराफाला लुटले!

एमपीसी न्यूज - कोथरूडमध्ये आनंदनगर भागातील पेठे ज्वेलर्स येथे भरदिवसा गोळीबार करून एका सराफाला लुटण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी…

Vadgaon Maval : वकिलांवरील हल्ल्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे निषेध

एमपीसी न्यूज- दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर हल्ला झाल्याचे पडसाद वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात उमटले असून, वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशी माहिती बार असोसिएशनचे…

Bhosari : सराईत आरोपींनी भरदिवसा गोळीबार करून फेरीवाल्याला लुटले

एमपीसी न्यूज - चार सराईत गुन्हेगारांनी भर दिवसा गोळीबार करून फेरीवाला तरुणाला लुटले. 'आम्ही इथले भाई आहोत' असे म्हणत गोळीबार करून लुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी चारच्या सुमारास अंकुशराव लांडगे…

Pune – येरवड्यातील संदीप देवकर हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा तपास सुरु

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून रविवारी (दि. 6 ) संदीप सुभाष देवकर (49, रा. नवी खडकी, येरवडा) या इसमावर हल्ला करण्यात आला .  येरवडा महापालिकेच्या जुन्या क्षेत्रीय कार्यालय परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धारदार शस्त्राने आणि गोळ्या झाडून…

Pune : कोंढवा गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या अमृत परिहार (वय 25,…

Pune : पुणे शहरात गोळीबार सत्राने खळबळ

एमपीसी न्यूज - गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे शहर हादरून गेले. पुणे शहरात तीन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि सराफी दुकानातील एक कर्मचारी जखमी झाले. गोळीबाराच्या तीन…

Pune : पुण्यामध्ये रस्त्यात भरदिवसा गोळीबार, व हत्यारांनी वार

एमपीसी न्यूज - पुण्यामध्ये शिंदे आळीत रस्त्यावर भरदिवसा गोळीबार व  हत्यारांनी वार करण्यात आले आहे. मंगेश धुमाळ (वय 32. शिंदे आळी शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…