Browsing Tag

गौरव शहा

Chakan : गौरव शहा यांचे निधन 

एमपीसी न्यूज - चाकण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव महेंद्र शहा ( वय - ३० ) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्यावर चाकण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या आकस्मित निधनाने चाकण परिसरावर शोककळा पसरली…