Browsing Tag

गौराई

Pimpri : सोनपावलांनी घरोघरी आज गौराईचे आगमन

एमपीसी न्यूज - गणेशाच्या आगमनानंतर वेध लागले होते ते गौरींच्या आगमनाचे.  शनिवारी  घरोघरी गौराई विराजमान झाल्या. वाजतगाजत, हळदीकुंकवाचे सडे घालत गौराईंची घराघरांत प्रतिष्ठापणा करण्यात आली. आता दोन दिवस गौराई घरात राहून आशीर्वाद देणार आहेत.…