Talegaon : स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करणार – बाळा…
एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करता यावी म्हणून तळेगाव दाभाडे येथे दहा कोटी रूपये खर्चून अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांनी…