Browsing Tag

ग्रेडसेपरेटर

Chinchwad : डांगे चौकात ग्रेडसेपरेटर ; तब्बल चार महिन्यांनी स्थायी समोर निविदा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 17 कोटी 96 लाख 94 हजार रुपये खर्च येणार आहे. ग्रेडसेपरेटर झाल्यास चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान,…