Browsing Tag

घटस्थापना

Pimpri : ‘जय अंबे.. जय दुर्गे’च्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ…

एमपीसी न्यूज - धूप, अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध.. जोडीला श्रीसूक्त पठण, कीर्तन, भजन.."उदे गं अंबे उदेचा जयघोष अशा मंगलमय व भक्तिमय वातावरणात शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. शहरातील विविध मंडळांनी…

Karla : एकविरा देवीच्या गडावर घटस्थापना

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामीनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय…

Pimpri : नवरात्रीच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज

एमपीसी न्यूज - येत्या बुधवारपासून (10 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून ही खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली…