Browsing Tag

घरगुती कारण

Talegaon Dabhade : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल…