Browsing Tag

घरफोडी

Dehuroad : देहूरोड येथे दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - बंद फ्लॅटचे लॉक तोडून फ्लॅटमधून एक लाख 86 हजार 928 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 14 फेब्रुवारीला सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी (दि. 1 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक रंजन राऊत (वय 37, रा. विकासनगर,…

Dighi : च-होलीत भरदिवसा 65 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - ताजणेमळा च-होली येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 65 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना (दि. 24) दुपारी साडेचार ते साडेसहा या दोन तासात घडली. दीपाली युवराज जोशी (वय 30, रा. शिवपुरम हौसिंग सोसायटी, ताजणे मळा, चऱ्होली) यांनी…

Hinjawadi : हिंजवडीत घरफोडीच्या दोन घटना; एक लाख 36 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये एकूण एक लाख 36 हजार 761 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत सोमवारी (दि. 24) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत प्रवीण…

Bhosari : इंद्रायणीनगर येथे 42 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. मछिंद्र रमेश पाटील (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…

Nigdi : निगडीत 45 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - रूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रूममधील चार मोबाईल, रोकड असा 45 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना निगडीतील साईनाथनगर येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. समाधान राजेंद्र कदम (वय-25, रा. अण्णाभाऊ साठे…

Alandi : भर दिवसा घरफोडी करून सव्वालाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास च-होली येथे घडला. स्वरूपा योगेश हळदणकर…

Chikhali : घरफोडी; पार्किंगमधील मोटारही पळवली

एमपीसी न्यूज -  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरून नेली. ही घटना चिखली येथे नुकतीच उघडकीस आली. दिपककुमार…

Dehuroad : घरफोडी करून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 44 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी दि. 23 सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथे उघडकीस आली. नरेंद्र पुल्लया वाणी (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी…

Chinchwad : घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - तीन अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून घरातून चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. हा प्रकार सोमवारी (दि. 13) पहाटे अडीचच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला. परशुराम एकनाथ जगदाळे (वय 57, रा. एस के…

Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली. प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल…