Browsing Tag

घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात अपयश

Mpc News Vigil : चोऱ्या वाढल्या, चोरटे सापडेनात, 63 टक्के घरफोड्यांची उकल नाही!

एमपीसी न्यूज - चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 241 घरफोड्या झाल्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत आहे.…