Browsing Tag

घोटाळा

Chinchwad : बँक खात्यातून परस्पर सव्वालाख पाठवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बँक खात्यातून खातेदाराच्या परस्पर सव्वा लाख रुपये पाठवले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदिरा पार्क, चिंचवडगाव येथे घडली.विनोद देनाजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्यासह एका अज्ञात इसमाविरोधात…

 Pune : ग्राहकांनी दिलेले पैसे कंपनीत न भरता कर्मचा-याकडून 6 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – ग्राहकांनी दिलेली रकम कंपनीत न भरता कर्मचा-याने सहा लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वरुण श्रीनिवासन (वय 36, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हेमंत चंद्रकांत रेड्डी (वय 37, रा. भैरवनगर, पुणे) याला…

Pune : मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन दुकानमालक फरार

एमपीसी न्यूज - पुण्यातील 15 मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून जवळपास 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन बालाजीनगर धनकवडी येथील अनमोल टेलिकॉम मोबाईल शॉपीचा मालक दुकानाला कुलूप लावून फरार झाल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. ही घटना मार्च 2018 ते नोव्हेंबर…