Browsing Tag

चंदनाची तस्करी

Pune District News: शिक्रापुरातून चंदन तस्कर जेरबंद

एमपीसी न्यूज: पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर परिसरातून टेम्पोतून चंदनाची छुपी तस्करी करणाऱ्या एकाला जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून तब्बल 26 लाखाचे चंदन जप्त करण्यात आले. सूरज कैलास उबाळे ( वय 24…