Browsing Tag

चंदन चोरी

Pune – कात्रज प्राणी संग्रहालयात चंदनाच्या झाडांची चोरी

एमपीसी न्यूज - प्राणी संग्रहालयातील 15 हजार रूपये किंमतीची 2 चंदनाची झाडे कापून चोरी केल्याची घटना रविवारी (दि.2) रात्री 10 नंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात घडली आहे. प्रदिप बुदगु़डे (वय 46, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली…