Browsing Tag

चंदू बोर्डे

Pune : व्यायामामुळे आवाहने पेलण्याची ताकद मिळते- चंदू बोर्डे

एमपीसी न्यूज- 'मुलांनी रोज मैदानात खेळायला पाहिजे, घाम गाळला तरच आरोग्य चांगले राहते, व्यायाम आजच्या युगात खूप महत्वाचे आहे. व्यायामामुळे आवाहने पेलण्याची ताकद मिळते. पालकांनी मुलांच्या शारीरिक प्रगती आणि आहाराकडे विशेष लक्ष ठेवले पाहिजे,…