Browsing Tag

चंद्रभागा काटे

Pimpri : दापोडी येथील चंद्रभागा काटे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुण्यातील दापोडी येथील वारकरी सांप्रदायाच्या चंद्रभागा रामचंद्र काटे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. त्याच्यामागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.…