Browsing Tag

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर

Pimpri : फसवणूक करणारा फरार कर्मचारी महापालिका सेवेतून बडतर्फ

एमपीसी न्यूज - नोकरीला लावण्याच्या बहाण्याने महापालिकेच्या नावे बनावट आदेश तयार करुन अधिका-याची खोटी स्वाक्षरी करुन, विनापरवाना 992 दिवस गैरहजर राहणा-या महापालिका सेवेतील फरार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला महापालिका सेवेतून कमी केले आहे.…