Browsing Tag

चंद्र दर्शन पदभ्रमण

Pune : सतरा वर्षांपासून करताहेत ते मून’लाइट’ मध्ये ‘हार्ड’वॉक

( विश्वास रिसबूड ) एमपीसी न्यूज- फिटनेस..... आरोग्यमंत्र...... हे आजच्या काळातील परवलीचे शब्द झाले आहेत. प्रत्येकजण स्वतःला आरोग्याच्या दृष्टीने फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने धडपडतोय. चालणे हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे असे डॉक्टर…