Browsing Tag

चंपाषष्ठी

Chakan : चाकणला चंपाषष्ठी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज - चाकण येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी (दि. २) देवाची पूजा अभिषेक, पालखी सोहळा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी यामध्ये सहभाग घेतला. चंपाषष्ठी निमित्त…