Browsing Tag

चांदीचे दागिने

Chinchwad : चिंचवड, चिखलीत घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चिंचवड व चिखली येथे घरफोडी केली. या दोन्ही घटनांमध्ये 4 लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.चिंचवड येथील घटनेप्रकरणी श्रीकांत धोंडीराम कुलकर्णी (वय-48, केशवनगर, चिंचवड) यांनी…