chinchwad : भावी पिढीसाठी अंतरिक्ष संशोधनातील संधींबाबत सिन्हा यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट आयोजित चांद्रयान 2 मोहिमेविषयी विशेष व्याख्यानात इस्रोचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक यांनी विद्यार्थी व पालकांना भविष्यातील अंतरिक्ष संशोधनातील भावी पिढीसाठी संधी याविषयी…