Browsing Tag

चाकण क्राईम

Chakan : मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणा-या महिलेसह मुलीला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणा-या महिलेला आणि तिच्या पीडित मुलीला पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली…

Chakan : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा 27 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.सिद्धार्थ बळवंत…

Chakan : पत्नीचा विनयभंग, पतीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला. तसेच तिला दगडाने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी…

Chakan : कंपनीतील माल चोरून नेणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीतील तब्बल एक लाख रुपयांचे साहित्य चोरणाऱ्या कर्मचाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.10) दुपारी पावणे सहाच्या सुमारास चाकण एमआयडीसी येथील बडवे ऑटोकॉप्स प्रायवेट लिमिटेड या…

Chakan : देवदर्शन करणे पडले महागात; चोरट्यांनी दोन तासात केला तिजोरीवर हात साफ

एमपीसी न्यूज - एका कुटुंबाला देवदर्शनाला जाणे चांगलेच महागात पडले आहे. दोन तासांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी सहा…

Chakan : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यू - क्रिकेट खेळताना रागाने बघितल्याचा कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एकाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशाल गार्डन चाकण येथे घडली.हतेश हनुमंत कड (वय 17, रा. विशाल गार्डन, चाकण) यांनी…

Chakan : म्हैस शेतात गेल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - म्हैस शेतात गेल्यावरून तिला हाकलून लावताना दोन गटात वाद झाला. सुरुवातीला म्हैस चारण्यासाठी आणलेल्या मुलाला मारहाण झाली. त्यानंतर, गावात गेल्यानंतर मुलाने त्याचा भाऊ व आईला घेऊन दुस-या गटासोबत भांडण केले. ही घटना गुरुवारी (दि.…

Chakan : कंपनीतून साडेसतरा लाखांचे स्टील रोल चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले 17 लाख 59 हजार 599 रुपये किमतीचे दोन स्टील रोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास केलव्हीएन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाकण येथे उघडकीस आली.…

Chakan : पती कंपनीत कामाला गेल्यानंतर पत्नी तीन लेकरांसह बेपत्ता

एमपीसी न्यूज - पती कंपनीत कामाला गेल्यानंतर सव्वीस वर्षीय विवाहिता येथून गेल्या दीड महिन्यांपासून तिच्या तीन लहान लेकरांना बरोबर घेऊन निघून गेली आहे. तेव्हापासून ते चौघेजण घरी परतलेले नसून अद्याप ते सर्वजण बेपत्ता आहेत.रेश्मा काशिनाथ…

Chakan : पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे पुणे-नाशिक रोडवर घडली.नितीन राजेंद्र पाटील (वय 24, रा. कुरुळी, ता. खेड), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस…