Browsing Tag

चाकण बैल बाजार

Chakan : चाकणच्या बैल बाजारात दोन कोटींची उलाढाल

एमपीसी न्यूज- यंदा जूनच्या सुरुवातीलाच मॉन्सूनपूर्व पावसाने काही भागात चांगली कृपादृष्टी दाखविल्याने शेतकरी बांधव मशागती व पेरणीच्या कामांना लागले आहेत. त्यामुळे मशागतीच्या कामांसाठी बैल जोडी खरेदी करण्यासाठी शनिवारी (दि. 15) चाकण येथील बैल…