chakan : १८ हजार क्विंटल कांद्याची आवक सरासरी भाव २५ रुपये किलो
एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याच्या आवकेत वाढ सुरू झाली असून, शनिवारी (दि.१) तब्बल १८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव…