Browsing Tag

चाकण शहराचा विकास

Chakan : शहर विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर!; चाकण नगरपरिषदेत सर्वपक्षीयांचे एकमत

एमपीसी न्यूज - चाकण शहराचा विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव चाकण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला चाकण नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. चाकण पालिकेतील सत्ताधारी शिवसेना, सर्वच राजकीय पक्ष आणि…