Browsing Tag

चाकूच्या धाकने चोरी

Hinjawadi : चाकूच्या धाकाने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - घरामध्ये एकटी महिला असताना जबरदस्तीने घरात बसून चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 2 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी…