Pune : सदाशिव पेठेत भरदिवसा एकाला चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
एमपीसी न्यूज - सदाशिव पेठेत भरदिवसा एकाला चाकूने भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.21) दुपारी अडीचच्या सुमारास सदाशिव पेठ येथील गिरीजा हॉटेल समोरील एका पडीक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. याप्रकरणी एका…