Browsing Tag

चाकू

Chikhali: भांडणे करू नको, असे सांगणा-या तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - भांडणे करू नको, असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तरूणावर चाकूने वार करत त्याच्या दोन मित्रांनाही हाताने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता मोरेवस्ती येथे घडली.अजय वाघनाथ नरवडे (वय-24, रा. दत्त हौसिंग…