Browsing Tag

चारित्र्याच्या संशय

Wakad : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर खुनी हल्ला; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चारित्र्याचा संशयावरून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 20) पाहटे चारच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…