Browsing Tag

चिंचवड क्राईम

Chinchwad : दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग, तीन मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा उघडा ठेवणे तरूणाला चांगलेच महाग पडले असून चोरट्याने घरात घुसून 50 हजारांचे तीन मोबाईल लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊच्या दरम्यान वाल्हेकरवाडी येथे घडली.सुनील तिरूपती पवार (वय 28, रा.…

Chinchwad : शेजार्‍यानेच मारला सव्वा लाखांच्या सोन्यावर डल्ला

एमपीसी न्यूज - घर कुलूप लावून बंद केल्यानंतर तेथेच लपवून ठेवलेल्या चावीने शेजार्‍याने घर उघडून घरातील सव्वालाखांच्या सोन्यावर डल्ला मारला. ही घटना चिंचवडगाव येथे 15 नोव्हेंबर रोजी घडली.याप्रकरणी कविता सुनील गराडे (वय 40, रा. भोईर चाळ,…

Chinchwad : विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक देणार्‍या पतीसह तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली.जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा.…

Chinchwad : चिंचवड, चिखलीत घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चिंचवड व चिखली येथे घरफोडी केली. या दोन्ही घटनांमध्ये 4 लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.चिंचवड येथील घटनेप्रकरणी श्रीकांत धोंडीराम कुलकर्णी (वय-48, केशवनगर, चिंचवड) यांनी…

Chinchwad : राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. ही घटना काकडे पार्क, चिंचवड येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.विद्या सूर्यकांत घोडेकर (वय 48, रा. बन्सल रेसिडेन्सी, काकडे पार्क, चिंचवड), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…

Chinchwad : पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज - गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना चिंचवड येथे घडली.भाग्यश्री अनिल शिंदे (वय 37, रा. देवधर सोसायटी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chinchwad : भरदिवसा दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी सव्वादहाच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ घडली.राजू मोहन गंभीरे (वय 32, रा. दळवीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात…

Chinchwad : कारचा पाठलाग करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - मोटारीतील महिलेचा पाठलाग करून तसेच तिच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवडमध्ये सोमवारी (दि. 26) सकाळी घडली.संजीव पाटील (रा. कुमार पद्‌मालय, नागरस रोड, औंध,…

Chinchwad : दवाखान्याचे शटर उचकटून आयपॅड पळवला

एमपीसी न्यूज - दवाखान्याचे शटर उचकटून चोरट्यांनी दवाखान्यातून टॅब आयपॅड चोरून नेला. ही घटना साई क्लिनिक केशवनगर चिंचवड येथे घडली.डॉ. हेमंत नरसिंह हुईलगोळकर (वय 65, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…