Browsing Tag

चिंचवड निवडणूक

Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना देवांग कोष्टी समाजाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील देवांग कोष्टी समाजाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसर देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश…