Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थिनी झाली एक दिवसाची पोलीस अधिकारी
एमपीसी न्यूज - आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एका दिवसाची पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तृप्ती निंबळे असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती…