Browsing Tag

चिंचवड पोलीस तपास

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका…

Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…

Chinchwad : पाणी न दिल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर राहणा-या तरुणाने पाणी दिले नाही. यावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री आठच्या सुमारास पंचरत्न कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड येथे घडली. सुशांत शिवाजी पाटील (वय 24, रा. पंचरत्न कॉलनी,…

Chinchwad : कार-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कार आणि दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी झाला. गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मु.पो. मोई, ता. हवेली, जि. पुणे),…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली. पती विशाल मधुकर…

Chinchwad : चिंचवडमध्ये पतीकडून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये पतीने पत्नीचा खून केला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 6) सकाळी चिंचवड येथील दगडोबा चौकात उघडकीस आली. हसनसाहब दस्तगिरसाहब नदाफ (वय 41, रा. दगडोबा चौक, चिंचवड. मूळ रा. अजनानपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपी…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Chinchwad : रस्त्याने जाणा-या शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या शिक्षिकेचे मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. 6) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास लिंक रोड चिंचवड येथे घडली. जी. नित्या लक्ष्मी (वय 37, रा.…

Chichwad : पैसे न दिल्याने पत्नीवर चाकू हल्ला; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीने पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. कोमल रवींद्र पवार (वय 34) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 14) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात…

Chinchwad: पहिल्या पत्नीला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पहिल्या पत्नीसह मुलांचा सांभाळ न करता एकाने दुसरं लग्न केले. तसेच पहिल्या पत्नीस मारहाण करून तिचा छळ केला. याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला…