Browsing Tag

चिंचवड पोलीस स्टेशन

Chinchwad : पत्त्यांच्या खेळात वारंवार पिसणी येते म्हणून मामाने भाच्याला काढले ‘पिसून’ 

एमपीसी न्यूज - पत्ते खेळत असताना वारंवार पिसणी येत असल्याने चिडलेल्या मामाने भाच्याला फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये भाच्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. भाच्याने मामाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 26)…

Chichwad : दरवाज्याची कडी-कोयंडा तोडून एक लाख 38 हजार ऐवजाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून तसेच सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे घडली. स्वप्निल मनोहर पाटील (वय 42, रा. आहेरनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…

Chichwad : महिलेच्या पर्समधून 58 हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सुमारे 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली. उज्वला कुणाल ओव्हाळ (वय 29, रा. रस्टन कॉलनी, चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि. 17) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. शशिकांत सुनील कदम (वय 31), सुनील रघुनाथ कदम (वय 40) आणि लक्ष्मी सुनील कदम (वय 40, सर्व रा.…

Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली. प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…

Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला

एमपीसी न्यूज - कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली. दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी…

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - वाकड येथे अज्ञात मुलाचा मृतदेह आढळल्याची घटना घडल्यानंतर लगेच दोन दिवसात चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील स्पाईन रोडजवळ उघडकीस आली.…

Chinchwad : शिस्तबद्ध मिरवणूक आणि सर्वोत्कृष्ठ कार्य करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या तसेच विसर्जन मिरवणुकीत शिस्तीचे पालन पालन करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ठ काम करणा-या मंडळाला फिरता करंडक देखील देण्यात…

Chinchwad : दहशतवाद विरोधी जनजागृती अभियान

एमपीसी  न्यूज - संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स, चिंचवड पोलीस स्टेशन आणि डॉ. डी वाय पाटील फार्मास्युटीकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवाद विरोधी जनजागृती अभियान चिंचवड येथे…