Browsing Tag

चिंचवड पोलीस

Chinchwad : गुन्हे शाखेकडून 57 लिटर हातभट्टीची दारु जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उद्यमनगर झोपडपट्टी येथे छापा मारून पाच हजार 700 रुपये किमतीची 57 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास करण्यात…

Chinchwad : अंमली पदार्थविरोधी पथकाने केली 92 लिटर ताडी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणावर कारवाई करत 92 लिटर ताडी जप्त केली आहे. ही ताडी आरोपी विक्रीसाठी घेऊन जात होता. रविवारी (दि. 26) दळवीनगर, झोपडपट्टी येथे दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.…

Chinchwad : बजाज फायनान्स कंपनीत पावणे तीन लाखांची चोरी!

एमपीसी न्यूज - बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे चिंचवड येथे घडली.नारायणराव जेधे (वय 40, रा. मयुरी रेसिडेन्सी, कात्रज बायपास,…

Chinchwad : संगणक अभियंता महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून संगणक अभियंता महिलेने राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.संतोष नामदेव पाटील (वय 37, रा. लिंकरोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी…

Chinchwad : वजनकाटा घेतल्याच्या कारणावरून चौघांना मारहाण

एमपीसी न्यूज - वजनकाटा घेतल्याच्या कारणावरून कारणावरून लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण केली. तसेच धमकीही दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 22) वेताळनगर, चिंचवडगाव येथे घडला.प्रसाद लक्ष्मण बिन्नर (वय 40, रा.…

Chinchwad : फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेकडे पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी तसेच घर खर्चासाठी विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 फेब्रुवारी 2019 ते 22 जानेवारी…

Chinchwad : घरफोडी करून सव्वा दोन लाखांचे दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 21 डिसेंबर 2019 या कालावधीत दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 15 जानेवारी रोजी…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Chichwad : राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि.) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.विलास आप्पासाहेब जगताप (वय 55, रा.विद्यानगर,…

Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…