BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

चिंचवड पोलीस

Chinchwad : तीन लाखांची खंडणी मागत तरुणाचे अपहरण आणि सुटका

एमपीसी न्यूज - तीन लाखांच्या खंडणीसाठी चार जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली.ओंकार…

Chinchwad : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना विवेक वसाहत, केशव नगर, चिंचवड येथे 4 फेब्रुवारी 2014 पासून रविवार (दि. 4 डिसेंबर, 2018) या…

Chinchwad : विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शरीर संबंध ठेवण्यास पत्नी सक्षम नाही. असा आरोप करत मुलाला तिच्यापासून दूर करत घटस्फोट मागितला. तसेच महिलेकडे माहेरहून वेगवेगळ्या वस्तू आणण्याची मागणी करणा-या सासू आणि पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 27…

Chinchwad : अहमदाबाद मधील उच्च शिक्षित तरुणाची बॅग चिंचवडमध्ये लांबवली

एमपीसी न्यूज - अहमदाबाद मधील उच्च शिक्षित तरुणाची बॅग त्याच्या तोंड ओळखीच्या इसमाने चिंचवड येथील एका हॉटेलमधून लांबवली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेलमध्ये घडली.धीरज रामकिशन…

Chinchwad : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरटयांनी हिसकावला. ही घटना बिजलीनगर येथे मंगळवारी (दि. 16) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.संदीप आनंद सपकाळ (वय 30, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 20)…

Chinchawad : सराईत मोबाईल स्नॅचर गजाआड (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत जाणा-यांच्या हातातील मोबाईल मोटार सायकल वरून हिसकावून चोरुन नेणा-या चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 62 हजार किंमतीचे 110 मोबाईल जप्त करण्यात आले आहे.लखन…

Chinchwad : भूताची भीती दाखवत बालिकेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - चार वर्षाच्या बालिकेवर शेजारी राहणाऱ्या इसमाने तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तिला मारहाण देखील करण्यात आली असल्याने पीडित बालिका जखमी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी चिंचवड येथे घडला.…

Chinchwad : मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला थांबल्याप्रकरणी विचारणा करणाऱ्या पोलिसांशी तरुणींची हुज्जत…

एमपीसी न्यूज - मध्यरात्री रस्त्याच्या बाजूला नंबर नसलेली दुचाकी घेऊन संशयितरित्या एका तरुणासोबत थांबलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी विचारणा केली. यावरून तरुणींनी पोलिसांशी अर्वाच्य भाषा वापरत हुज्जत घातली. त्यावरून पोलिसांनी त्या तिघांना…

Chinchwad : बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून तरुणाला एक लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज - बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून महिलेने तरुणाला एक लाखांचा गंडा घातला. हा प्रकार चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे घडला.अनिकेत अशोक बाचल (वय 31 रा. साई हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस…