Browsing Tag

चिंचवड पोलीस

Chichwad : राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि.) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.विलास आप्पासाहेब जगताप (वय 55, रा.विद्यानगर,…

Chinchwad : दारूड्या तरुणावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण

एमपीसी न्यूज - घरासमोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. ही घटना आनंदनगर, चिंचवड येथे घडली.प्रशांत तोयप्पा पागोडे (वय 19, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून…

Chinchwad: पहिल्या पत्नीला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पहिल्या पत्नीसह मुलांचा सांभाळ न करता एकाने दुसरं लग्न केले. तसेच पहिल्या पत्नीस मारहाण करून तिचा छळ केला. याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला…

Chinchwad : मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना वाल्हेकरवाडी चिंचवड येथे शनिवारी (दि. 5) रात्री घडली.अमित सुभाष पोटे (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे…

Chinchwad : वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जाळ्यात

एमपीसी न्यूज - वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला मोहननगर येथे सापळा रचून मंगळवारी (दि. 1) अटक केली.आकाश अंकुश भिसे (वय 25, रा.…

Chinchwad : पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्याचे पोलीस आयुक्तांचे वुमेन हेल्पलाईनला आश्वासन

एमपीसी न्यूज - पीडित महिलांसाठी भरोसा सेल सुरु करण्यात येईल, असे आश्वासन नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वुमेन हेल्पलाईनच्या पदाधिका-यांना दिले. विमेन हेल्पलाईन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई…

Chinchwad : गणेश विसर्जनासाठी शहरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

एमपीसी न्यूज - मागील दहा दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरु असलेला गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त, मंडळे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गणेश विसर्जनासाठी 3 हजार 189 पोलिसांचा…

Sangvi : तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीसोबत प्रेमसंबंध असताना तिला मारहाण करून तसेच तिच्या मोबाईलच्या स्क्रीनचा पासवर्ड बदलला. तसेच तरुणीचे अश्लील फोटो तिच्या फॅमिली ग्रुपवर शेअर केले. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2018 ते 9…

Chinchwad : फेसबुकवरुन आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज - फेसबुकवरुन मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 7) चिंचवडगाव येेथे घडली.पराग पुरुषोत्तम…

Chinchwad : बंद घरातून दागिने, रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे घडली.विनय चंद्रकांत देशपांडे (वय 43 , रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस…