Browsing Tag

चिंचवड बातमी

Chinchwad : मनात असते तसेच सारे घडते का हो? म्हणून कोणी चूक बरोबर ठरते का हो?’

एमपीसी न्यूज - मनात असते तसेच सारे घडते का हो? म्हणून कोणी चूक बरोबर ठरते का हो?', असे मनातून मनापर्यंत पोहोचणारे प्रश्न रसिकांना विचारत गझलकार निलेश शेंबेकर यांनी मुशायरा एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवला. 'जिथे जातो तिथे माझा मला गतकाळ…

Chinchwad : एचआर कनेक्ट असोसिएशन आयोजित इंडस्ट्रियल रिलेशन कोड बील विषयावरील चर्चासत्र उत्साहात

एमपीसी न्यूज - एचआर कनेक्ट अससोसिएशनच्या मार्फत दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी हॉटेल स्प्री शिवाई, चिंचवड येथे नवीन वर्षात एचआर क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी इंडस्ट्रियल रिलेशन कोड बील या विषययावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रास…

Chinchwad : शिवीगाळ करणा-यास विरोध केल्याने तरुणास लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - शिवीगाळ करणा-यास विरोध केल्याने तरुणास लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली. गोट्या साबळे (वय 23), नीलेश वक्‍ते (वय 20,…

Chinchwad : मोहननगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व शिवसेनेच्या नगरसेविका मीनल विशाल यादव यांच्या पुढाकाराने आज, बुधवारी मोहननगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार…

Chinchwad : ओरिएंटल मार्वल गृहनिर्माण सोसायटीची शून्य कचऱ्याकडे वाटचाल

एमपीसी न्यूज - घनकचऱ्याचे प्रदूषण व त्याची योग्य विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या बनली आहे. येणाऱ्या काळाची गरज ओळखून चिंचवड मधील ओरिएंटल मार्वल या गृहनिर्माण सोसायटीने तयार होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनाची सुरुवात केली आहे. इ-कचरा…

Chinchwad : एसकेएफ एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सुनील आव्हाळे

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील एसकेएफ बेअरिंग्ज इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सुनील आव्हाळे यांची निवड करण्यात आली. 16 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बाळासाहेब शिंदे यांनी सलग…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Chinchwad: घरमालकाचा भाडेकरूच्या घरात दरोडा? जबरदस्तीने घरगुती साहित्य नेल्याची तक्रार

एमपीसी न्यूज - घरमालकाने भाडेकरूच्या मुलास मारहाण करून घरातील साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी घरमालक आणि त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे सोमवारी (दि. 18) सकाळी घडली. याबाबत…

Chinchwad : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी परिसरातील वाहतुकीत…

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा सोहळा 18 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त देहू-आळंदी येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने…

Chinchwad : ईद आणि अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी

एमपीसी न्यूज - मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण 10 नोव्हेंबर (रविवारी) रोजी आहे. तर येत्या काही दिवसात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.…