Browsing Tag

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दिलीप गावडे

Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनसह मतदारसंघातील विविध सामाजिक, औद्योगिक तसेच गृहनिर्माण संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.…

Chinchwad: जगताप यांची ‘हॅटट्रिक’ की कलाटे विजयाचा ‘सिक्सर’ मारणार ?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - सुरुवातीला एकतर्फी वाटणारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात टफ झाली आहे. भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांनी जोरदार वातावरण निर्मिती करत तगडे आव्हान…

Pimpri : पुढील 50 वर्षांचे पिण्याच्या पाण्याचे भाजपने केले नियोजन – नगरसेवक संदीप कस्पटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुढील 50 वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या तीन धरणातून शहरासाठी 400 एमएलडी…

Chinchwad : चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचा…

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.…

Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना राज्यातील प्रथम क्रमांकाचे मताधिक्य द्या – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला असून, त्यांनी हे प्रश्न सोडविले आहेत.…

Chinchwad/Bhosari : निवडणूक खर्चात भाजप उमेदवारांची आघाडी!

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील भाजप उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात खर्चात आघाडी घेतली आहे. भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांनी सर्वाधिक दोन लाख रुपये तर लक्ष्मण जगताप यांचा दीड लाखाचा खर्च केला आहे.उमेदवारी अर्ज…

Chinchwad : अपक्ष राहुल कलाटे यांना ‘बॅट’ चिन्ह

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना 'बॅट' चिन्ह मिळाले आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप यांचे कमळ तर बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे यांचे हत्ती चिन्ह आहे.अपक्ष उमेदवारांना…

Chinchwad: पक्षाच्या भूमिकेमुळेच माझा अर्ज बाद -प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एबी फॉर्मसाठी मी नेत्यांच्या दोन दिवस संपर्कात होतो. पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. नेत्यांमुळेच अर्ज बाद झाल्याचा आरोप…

Chinchwad: चिंचवडचे राजकारण राहुल कलाटे यांच्या भोवती केंद्रित; लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज देणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राजकाण पुन्हा एकदा राहुल कलाटे यांच्याभोवती केंद्रित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्याने अपक्ष अर्ज भरलेल्या कलाटे यांची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे.…

Chinchwad : शक्तीप्रदर्शन करत लक्ष्मण जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. तत्पूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रॅली काढण्यात आली आहे.…