Pimpri : शहरात तीन मतदान केंद्रावर असणार महिलाराज
एमपीसी न्यूज - महिला मतदारांना प्रोत्साहित करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी देखील 'सखी' मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. पिंपरी मतदारसंघातील पिंपरीगाव, चिंचवडमधील पिंपळेनिलख आणि भोसरी मतदारसंघातील निगडीत…