Browsing Tag

चिकुनगुन्या

Akurdi: डेंग्यू, चिकुनगुन्याबाबत आकुर्डीत जनजागृती रॅली

एमपीसी न्यूज - डेंग्यू, चिकुनगुन्या आणि साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयातर्फे आज (शनिवारी) परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत आकुर्डीतील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु शाळेतील विद्यार्थी…