Browsing Tag

चिखलीत आग

Chikhali : केमिकल साहित्य ठेवलेल्या भंगार गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज - भंगार गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल साहित्य होते. ही घटना आज, रविवारी (दि. 22) सकाळी चिखली-आळंदी रोडवर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-आळंदी रोडवर चिखली…