Browsing Tag

चिखली क्राईम

Chikhali : स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा सुरु; पोलिसांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - चिखली येथे स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा चालवला जात आहे. मात्र, स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मटका अड्ड्यामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढत असून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे…

Chikhali : डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिकांना कोणतेही बिल न देता औषध देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) देहू आळंदी रोडवरील चिखली येथे घडली. किरण रामहरक जैस्वाल / रोहिदास (रा. मनपा शाळेजवळ,…

Chikhali : भर दिवसा उघड्या दरवाजावाटे एक लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) सकाळी शरदनगर, चिखली येथे घडली. नीलेश प्रकाश बर्गे (वय 32, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस…

Chikhali : फोनवर ऑर्डर देऊन थंड पाण्याचे 150 जार लंपास

एमपीसी न्यूज - थंड पाण्याचे 150 जार घेऊन जाऊन ते परत न करता तसेच त्याचे पैसे न देता फसवणूक केली. चिखली येथे 8 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 18)…

Chikhali : घरी जाऊन व्हॅलेंटाईन विश करणं तरुणाला पडलं महागात; तरुणीने दाखल केला गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीच्या घरी जाऊन फुलांचा गुच्छ देऊन व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणं तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. तरुणीच्या आईशी वाद घातल्यावरून तरुणीने थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ…

Chikhali : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याने विवाहितेला माहेरून परत सासरी घेऊन जाण्यासाठी पैशांची मागणी केली. तिचा छळ केला. हा प्रकार 18 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान जाधववाडी, चिखली येथे घडला. याप्रकारणी 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…

Chikhali : दमदाटी करून दुकान बंद करायला लावणाऱ्या पंधरा आंदोलकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकानदारांना धक्काबुक्की आणि दमदाटी करुन दुकान बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी 15 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) दुपारी साडेबाराच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला. पोलीस नाईक राकेश…

Chikhali : घरफोडी; पार्किंगमधील मोटारही पळवली

एमपीसी न्यूज -  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरून नेली. ही घटना चिखली येथे नुकतीच उघडकीस आली. दिपककुमार…

Chikhali : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2019 ते 4 जानेवारी 2020 या…

Chikhali : चिखली आणि भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात राकेश…