Browsing Tag

चिखली पोलीस ठाणे

Chikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक डीपीमध्ये भूमिगत जाणा-या उच्चदाब वायरचा शॉक लागून महिला भाजली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी नेवाळेवस्ती येथे सायंकाळी घडली. भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.सुप्रिया संजय खांडेकर (वय…

Chikhali : खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग; संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खाऊ देण्याच्या बहाण्याने बारा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Chikhali : देवदर्शनासाठी जाताना प्रसंगावधान दाखवले अन मोठे संकट टळले

एमपीसी न्यूज - मुलाचे लग्न झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब देवदर्शासाठी गेले. जाताना कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सोबत घेतली. कुटुंब देवदर्शन करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. मात्र…

Chikhali : विनयभंग प्रकरणी स्कूल बस चालकाला अटक

एमपीसी न्यूज - स्कूल बसला पुढे जाऊ दिले नाही म्हणून चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीचा हात पिरगळला. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे शनिवारी (ता. 15) सकाळी घडली. याप्रकरणी स्कूल बस चालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात…

Chikhali : होणा-या नवऱ्याला मारहाण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या तरुणाने तरुणीच्या होणा-या नव-याला मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 13) मोरेवस्ती चिखली येथे घडली.याप्रकणी 20 वर्षीय पीडित तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : वाट अडवून तरुणीचा विनयभंग; घरच्यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - क्लासला जाताना तरुणीची वाट अडवून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या घरी जाऊन घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना मागील पाच महिन्यांपासून स्पाईन रोड चिंचवड आणि घरकुल चिखली येथे घडली.याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने चिखली…

Chikhali : पोलिसांची भीती नव्हे आदर वाटायला हवा – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे. पोलिसांबाबत सर्वसामान्यांच्या मनात सकारात्मक चित्र निर्माण व्हायला हवे. पोलिसांची भीती न वाटता त्यांचा आदर वाटायला हवा, असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले. तसेच कमी संख्याबळ असताना…

Chikhali : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पंधरावे पोलीस ठाणे चिखली येथे सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाणे सुरु करण्यात आले. हे 15 वे पोलीस ठाणे आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या उपस्थितीत चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. चिखली…