Browsing Tag

चिखली पोलीस तपास

Chikhali : घराची कडी उघडून तीन मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडून चोरट्याने आतील 18 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रुपनगर, तळवडे येथे रविवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.आदेश नानाभाऊ इथापे (वय 21, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी,…

Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या…

Chikhali : इलेक्ट्रिक डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास शेलारवस्ती चिखली येथे घडली.बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय 35, रा. शेलारवस्ती, चिखली) असे मृत्यू…

Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री…

Chikhali : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने दुचाकीवरून जाताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या…

Chikhali : खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर दुकानातील कामगाराने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली.अंकुश वसंतराव हुंडाळकर (रा. चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.  दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…

Bhosari : भोसरी, देहूरोड, चिखली परिसरातून तीन लाखांचे सोने हिसकावले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - भोसरी, देहूरोड आणि चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…