Browsing Tag

चिखली पोलीस

Chikhali News : बनावट ओळखपत्राद्वारे एसीपी असल्याची बतावणी करून पोलिसांना हुल

एमपीसी न्यूज - सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका बहाद्दराने थेट वाहतूक पोलिसाला हूल दिली. तसेच त्याने टोल नाक्यावर बनावट ओळखपत्र दाखवून टोल न भरता प्रवास केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी जाधव सरकार चौक,…

Talavade Crime News : कठीण वस्तूने डोक्यात मारून कामगाराचा खून

एमपीसी न्यूज : कठीण वस्तूने डोक्यात मारून एका  कामगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी तळवडे, चिखली येथे उघडकीस आली. जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा. आसाम) असे खून झालेल्या…

Chikhali : हात ऊसने घेतलेल्या पैशांच्या वादातून मित्रावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - तीन महिन्यांपूर्वी मित्राकडून 1 हजार 600 रुपये हात उसने घेतले. या पैशाच्या कारणावरून पैसे देणा-या मित्राने पैसे घेणाऱ्या मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना सात मे रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास म्हेत्रे गार्डन…

Chikhali : कोयत्याने वार करून मजुराला लुटले; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत झोपलेल्या मजुराला कोयत्याने मारहाण करत लुटले. मजुराला मारहाण करताना सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील धमकावले. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास पत्राशेड, घरकुल चिखली येथे घडली.तारा बामा…

Chikhali : चिखलीत 67 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चिखली गावात संतकृपानगर, रायगड कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आली.बाबासाहेब सोनबा मरगज (वय 45, रा. चिखलीगाव) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस…

Chikhali : तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू; दोघे जखमी, एका दुचाकीस्वाराला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. देहू-आळंदी रोड, चिखली आणि पिंपरीगाव येथे या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात…

Chikhali : पूर्णानगर येथील खाणीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज - पूर्णानगर येथील खाणीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) सायंकाळी उघडकीस आली आहे.महादेवी सांब कोरे (वय 72, रा. जय महाराष्ट्र सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव…

Chikhali : महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली.याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासू, सासरे, नणंद, भाचा आणि अन्य तीन जणांवर…

Chikhali : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पान टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर टपरी चालकाने पैसे मागितल्याचा रागातून तिघांनी मिळून टपरी चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 31) सायंकाळी सहाच्या सुमारास हरगुडे वस्ती, चिखली येथे घडली.मोहम्मद शरीफ यारमोहम्मद…

Chikhali : घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह कार पळवली

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील चार लाख 81 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले. तसेच चारचाकी कार देखील पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी साडेअकरा ते मंगळवारी (दि. 31) पहाटे साडेतीनच्या दरम्यान पुर्णानगर,…