Browsing Tag

चिखली बातमी

Chikhali : चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री…

Chikhali : घरकुल येथे भारतीय संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज - घरकुल येथे भारतीय संविधान दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी 'भारतीय संविधान व आजचा भारत' या विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्वर राजन होते. पोलीस निरीक्षक…

Chikhali : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने दुचाकीवरून जाताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेपाचच्या…

Chikhali : सतर्कतेमुळे हरवलेल्या मुलास शोधण्यास पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - सतर्कतेमुळे हरवलेल्या दहा वर्षीय मुलाला शोधण्यात एमआयडीसी भोसरी पोलिसांना यश आले आहे. काही तासांमध्ये पोलिसांनी मुलाला शोधून सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी (दि. 25) घडली. आशिषकुमार अखिलेशकुमार…

Chikhali : खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर दुकानातील कामगाराने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली. अंकुश वसंतराव हुंडाळकर (रा. चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chikhali : वाहनांची रहदारी थांबवुन शिक्षकांनी वाचवले रस्त्यावर चालणा-या कासवाचे प्राण

एमपीसी न्यूज- वाहनांची रहदारी थांबवुन दोन शिक्षकांनी रस्त्यामधून निघालेल्या कासवाचे प्राण वाचवले. ही घटना चिखलीच्या साने चौकाजवळ घडली. चिखलीकडुन साने चौकाकडे विकास ओव्हाळ आणि विशाल गाढवे हे दोन शिक्षक येत असताना त्यांना एक कासव संथगतीने…

Chikhali : चिखलीतील कोंडवाड्याच्या जागेत गोशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे मोकाट जनावरांचे संगोपन करण्यासाठी गोठ्याचे (कोंडवाडा) आरक्षण आहे. सदर जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट या खासगी संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्यात आली आहे. शहरात…

Chikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक डीपीमध्ये भूमिगत जाणा-या उच्चदाब वायरचा शॉक लागून महिला भाजली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी नेवाळेवस्ती येथे सायंकाळी घडली. भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. सुप्रिया संजय खांडेकर (वय…

Chikhali : एटीएममध्ये कॅश नव्हती, म्हणून बँकेने पोलिसांना एटीएम फोडल्याची माहितीच दिली नाही

एमपीसी न्यूज - तळवडे परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार गस्तीवरील पोलिसांच्या आज, मंगळवारी (दि. 19) पहाटे निदर्शनास आला आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली असून एटीएममध्ये कॅश नसल्याने बँकेच्या अधिका-यांनी महिना उलटून देखील…