Browsing Tag

चेंबर ब्लॉक

Chikhali : चेंबर ब्लॉक झाल्याने गृहनिर्माण सोसायटीमध्ये साचले पाणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. चिखली, नायर कॉलनी येथील चेंबर ब्लॉक झाले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाणी साचले आहे.  गेल्या दोन दिवसांपासून…