Browsing Tag

चेतन तुपे

Pune : ‘पीएमपीएमएल’च्या नवीन 50 बसेस जागेवरच पडून; आमदार चेतन तुपे यांची घटनास्थळी भेट

एमपीसी न्यूज - 'पीएमपीएमएल'चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. नवीन 200 बसेस खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यातील 50 बसेस जागेवर पाडून असल्याचे चित्र दिसून आले. त्याची नवनियुक्त आमदार चेतन तुपे यांनी गंभीर दखल घेतली.200 नवीन मीडी…

Pune : आंबील ओढ्याप्रमाणेच शहरातील इतर नाल्यांकडेही लक्ष द्या – नवनिर्वाचित आमदार, चेतन तुपे…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे आंबील ओढ्याच्या विकासासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याप्रमाणेच पुणे शहरातील इतर नाल्यांकडेही लक्ष द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे यांनी आज केली.अतिरीक्त आयुक्त…

Pune : पाच आमदार नगरसेवक पद सोडणार का? इच्छुकांच्या आशा पल्लवीत

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच नगरसेवकांची आमदारपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे आमदार नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का? याकडे पक्षातीलच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन…

Pune : पुणे महापालिकेतील पाच नगरसेवक विधानसभेत

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील पाच नगरसेवकांना आता विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या विद्यमान महापौर मुक्‍ता टिळक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील…

Pune : शहरात 6 भाजप, 2 राष्ट्रवादी

एमपीसी न्यूज - 2014 च्या मोदी लाटेत भाजपला पुणे शहरातील आठही जागांवर एक हाती विजय मिळाला होता. यावेळी मात्र 5 मतदारसंघांत भाजपला विजय मिळाला आहे. तर, 2 मतदारसंघांत राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार…

Hadapsar : योगेश टिळेकर यांचा धक्कादायक पराभव, राष्ट्रवादीने गड मिळविला

एमपीसी न्यूज - हडपसरमध्ये आमदार योगेश टिळेकर यांचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. 96 हजार मते मिळवून विजय प्राप्त केला. या मतदारसंघात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात प्रचंड गाजला होता. त्यावर चेतन तुपे…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र्रात आल्यावर माझे नाव घेतल्याशिवाय शांत झोपच लागत नाही. मोदी यांचे ठीक आहे, पण शहा यांचे काय? असा चिमटाही त्यांनी काढला. लोक तुमच्या बरोबर आहेत तर, मोदी…

Pune : अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

एमपीसी न्यूज - होणार होणार म्हणून अखेर राष्ट्रवादीने बुधवारी रात्री उमेदवार जाहीर केले. बारामती मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील, हडपसर मतदारसंघातून शहराध्यक्ष चेतन तुपे, खडकवासला मतदारसंघात…

Pune : आयुषमान भारत योजनेचे कार्ड आमदारांनी पळवले – चेतन तुपे

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड जे नागरिकांसाठी आले होते ते आमदारांनी पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. …

Pune : भाजप – सेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘सदबुद्धी’ आंदोलन (…

एमपीसी न्यूज - भाजप - शिवसेना जातीयवादी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला घरपोच दारु पुरवुन जनतेचे संसार उध्वस्त करण्याचा डाव खेळला आहे तसेच महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा व आक्षेपार्ह मजकुर छापुन महापुरुषांची बदनामी करण्याचा  जो उद्योग…